Departmental Meetings
सत्रारंभ बैठक कार्यवृत्तांत 

समाजशास्त्र विभागाची बैठक बुधवार दिनाक १० ऑगस्ट २०२२  रोजी सकाळी ठीक ११.०० वा. आयोजित करण्यात आली.सदर बैठकीस मराठी  विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.

  • प्रोफेसर डॉ. गोपाल गावडे        -   विभाग प्रमुख
  • प्रा.जयवंत दळवी                    -    सदस्य
  • प्रा.डॉ. शरद गायकवाड           -   सदस्य
  • प्रोफेसर डॉ. गोमटेश्वर पाटील     -   सदस्य

सदर बैठकीमध्ये खालीलप्रमाणे  कामकाज संपन्न झाले.

  • महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेबाबत चर्चा करण्यात आली.
  • कोविड काळातील अध्यापन,निकाल ,परीक्षा याबाबत आढावा घेतला गेला
  • बी.ए.भाग १ ,२ व ३  या वर्गाच्या नियमित तासिका लवकरात लवकर सुरु  करणेविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.
  • विद्यार्थ्यासाठी सेमिनारच्या आयोजनाचे वेळापत्रक तयार करण्यात आले .
  • स्वायत्त धोरण अंतर्गत नवीन अभ्यासक्रम तयार करण्यासाठी विविध समित्या तयार करण्याविषयी चर्चा करण्यात आली.

 

सत्रसमाप्ती बैठक कार्यवृत्तांत 

समाजशास्त्र विभागाची बैठकगुरुवार दिनाक ८ डिसेंबर  २०२२   रोजी सकाळी ठीक ११.०० वा. आयोजित करण्यात आली.सदर बैठकीस मराठी  विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.

  • प्रोफेसर डॉ. गोपाल गावडे           -   विभाग प्रमुख
  • प्रा.जयवंत दळवी                    -   सदस्य
  •  प्रा.डॉ. शरद गायकवाड           -   सदस्य
  • प्रोफेसर डॉ. गोमटेश्वर पाटील      - सदस्य

सदर बैठकीमध्ये खालीलप्रमाणे  कामकाज संपन्न झाले.

  • सदर बैठकीमध्ये सुरुवातीला मागील कार्यवृतांताचा आढावा घेण्यात आला.
  • कोविड काळातील अध्यापन,निकाल ,परीक्षा याबाबत आढावा घेतला गेला
  • बी.ए.भाग १ ,२ व ३  या वर्गाच्या नियमित तासिका लवकरात लवकर सुरु  करणेविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.
  • विद्यार्थ्यासाठी सेमिनारच्या आयोजनाचे वेळापत्रक तयार करण्यात आले .
  • स्वायत्त धोरण अंतर्गत नवीन अभ्यासक्रम तयार करण्यासाठी विविध समित्या तयार करण्याविषयी चर्चा करण्यात आली.

 

सत्रारंभ बैठक कार्यवृत्तांत 

समाजशास्त्र विभागाची बैठक मंगळवार  दिनाक १० जानेवारी  २०२३   रोजी सकाळी ठीक ११.०० वा. आयोजित करण्यात आली.सदर बैठकीस मराठी विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.

  • प्रोफेसर डॉ. गोपाल गावडे           -   विभाग प्रमुख
  • प्रा.जयवंत दळवी                    -   सदस्य
  •  प्रा.डॉ. शरद गायकवाड           -   सदस्य
  • प्रोफेसर डॉ. गोमटेश्वर पाटील      - सदस्य

 

सदर बैठकीमध्ये खालीलप्रमाणे  कामकाज संपन्न झाले.

  • सेमिस्टर २ मधील अभ्यासक्रमाची चर्चा करण्यात आली
  • पहिल्या सत्रातील  अध्यापन,निकाल ,परीक्षा याबाबत आढावा घेतला गेला
  • बी.ए.भाग १ ,२ व ३  या वर्गाच्या नियमित तासिका लवकरात लवकर सुरु  करणेविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.
  • विद्यार्थ्यासाठी सेमिनारच्या आयोजनाचे वेळापत्रक तयार करण्यात आले .
  • स्वायत्त धोरण अंतर्गत नवीन अभ्यासक्रम तयार करण्यासाठी विविध समित्या तयार करण्याविषयी चर्चा करण्यात आली.

 

सत्रसमाप्ती बैठक कार्यवृत्तांत 

समाजशास्त्र विभागाची बैठक शुक्रवार दिनाक १६ जून  २०२३  रोजी सकाळी ठीक ११.०० वा. आयोजित करण्यात आली.सदर बैठकीस मराठी विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.

  • प्रोफेसर डॉ. गोपाल गावडे           -   विभाग प्रमुख
  • प्रा.जयवंत दळवी                    -   सदस्य
  •  प्रा.डॉ. शरद गायकवाड           -   सदस्य
  • प्रोफेसर डॉ. गोमटेश्वर पाटील      - सदस्य

 

सदर बैठकीमध्ये खालीलप्रमाणे  कामकाज संपन्न झाले.

  • सदर बैठकीमध्ये सुरुवातीला मागील कार्यवृतांताचा आढावा घेण्यात आला.
  • दिव्तीय सत्रातील अध्यापन,निकाल ,परीक्षा याबाबत आढावा घेतला गेला
  • बी.ए.भाग १ ,२ व ३  या वर्गाच्या नियमित तासिका लवकरात लवकर सुरु  करणेविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.
  • विद्यार्थ्यासाच्या प्रोजेक्ट्सचा आढावा घेण्यात आला.
  • स्वायत्त धोरण अंतर्गत नवीन अभ्यासक्रम तयार करण्यासाठी विविध समित्या तयार करून मीटिंग चे नियोजन करण्यात आले.

 


Style Options

Icon

Color Scheme

Show Top Bar

Show Hide

Layout

Wide Boxed

Dark & Light

Light Dark

Default Layout

Default