Objectives
विभागाचा दृष्टिकोन - Departmental Vision
जागतिक साहित्याच्या पटलावर मराठी भाषा आणि साहित्य विकसित करणे.
ध्येय धोरण Mission
जागतिकीकरणाच्या परिप्रेक्षातून आधुनिक मराठी साहित्याचे विश्लेषण करणे.
उपयोजित आणि सर्जनात्मक भाषिक कौशल्ये विकसित करणे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या परिप्रेक्षातून मराठी भाषेचा विकास करून रोजगाराच्या संधी मिळविण्यास सक्षम बनणे.
विविध पातळ्यांवर मराठी साहित्य व भाषेच्या अध्ययन अध्यापनाची तंत्रे विकसित करण्यासाठी संशोधन करणे.
नव्यापिढीमध्येसाहित्यविषयकजाणीवजागृतीनिर्माणकरणे.
उद्दिष्ट्ये Objectives
मराठी भाषा व साहित्य या संबंधी अभ्यासाला चालना देणे.
विद्यार्थ्यांच्या साहित्यिक व भाषिक कौशल्य विकासाला चालना देणे.
साहित्याभ्यासातून देशासाठी संवेदनशील, चिकित्सक, सुसंस्कृत व आदर्श नागरिक तयार करणे.
विद्यार्थ्यांना मराठी भाषा आणि साहित्यातील रोजगार विषयक संधींबाबत मार्गदर्शन करणे.
मराठी भाषा व साहित्याच्या तर्कशुद्ध अन्वेशनाचे शास्त्रिय दृष्टिकोन विकसित करणे.
लोकसाहित्य व बोली भाषांच्या अभ्यासाला प्रोत्साहन देणे.
|