Gallery
Mahavir Mahavidyalaya Kolhapur won Shivaji University Kolhapur Zonal Women's Cricket Tournament 2024-25
एक दिवसीय बँकींग क्षेत्रातील नोकर भरती मार्गदर्शन कार्यशाळा
क्रांतीज्योती राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मी 'सावित्रीबाई फुले बोलते' हा एकपात्री प्रयोग शिक्षणशास्त्र विभागातील तेजस्विनी आमने या विद्यार्थिनीने सादर केला तर तनुश्री पुरेकर या विद्यार्थिनीने फुले दांपत्यांची मातंग समाजातील आद्य विद्यार्थिनी व सत्यशोधक लहुजी साळवे यांची पुतणी 'मी मुक्ता साळवे बोलतेयस' हा एकपात्री प्रयोग सादर केला . महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती निमित्त दैनिक लोकमतच्या निर्भीड पत्रकार इंदुमती गणेश यांचे सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित व्याख्यान संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. उषा पाटील या होत्या. श्री आचार्य रत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक व प्राचार्य श्रीधर हेरवाडे सर यांना कार्यक्रमाच्या सुरुवातीला यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
शिंगणापूर येथील शाकंभरी मंदिराच्या परिसरात बी. व्होक.एग्रीकल्चर विभागाच्या वतीने वनराई तयार करणे विद्यार्थ्यांचे योगदान
|